NMMS Scholarship
NMMS परीक्षा संपूर्ण माहिती: अर्ज प्रक्रिया, पात्रता, अभ्यासक्रम आणि परीक्षेची तयारी आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही हुशार विद्यार्थ्यांचे शिक्षण मध्येच राहू नये, या उद्देशाने केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE) यांच्यामार्फत NMMS शिष्यवृत्ती परीक्षा (National Means-cum-Merit Scholarship Scheme – NMMS Scholarship) राबवली जाते. इयत्ता 8 वी मध्ये शिकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची परीक्षा … Read more