महाराष्ट्र दुष्काळ मदत 2026: विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

महाराष्ट्र दुष्काळ मदत 2026: शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ! जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ-महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये खरीप 2026 च्या हंगामात पर्जन्याची तूट आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे राज्य सरकारने ‘ट्रिगर-1’ (प्रथम कळ) अंतर्गत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर, बाधित भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी शासनाने विविध 12 महत्त्वाच्या … Read more

error: Content is protected !!