IDFC FIRST Bank Engineering Scholarship 2026

IDFC FIRST Bank Engineering Scholarship 2026-30: अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार ₹1 लाख शिष्यवृत्ती; असा करा अर्ज! अभियांत्रिकीचे (Engineering) शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या परंतु आर्थिक अडचणींमुळे चिंतेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे! IDFC FIRST Bank ने गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘IDFC FIRST Bank Engineering Scholarship Programme 2026 ची घोषणा केली आहे. या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र … Read more

error: Content is protected !!