Bharti Airtel Scholarship 2026-27

भारती एअरटेल स्कॉलरशिप २०२६-२७ (Bharti Airtel Scholarship 2026-27)२०२४ मध्ये सुरू करण्यात आलेली ‘भारती एअरटेल स्कॉलरशिप’ ही भारती एअरटेल फाउंडेशनची एक विशेष मोहीम आहे. याचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आणि गरजू विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना, भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्रातील लीडर्स बनवण्यासाठी मदत करणे हा आहे. ही स्कॉलरशिप गुणवत्ता आणि आर्थिक परिस्थितीवर (Merit-cum-Means) आधारित आहे. देशातील अव्वल ५० NIRF … Read more

error: Content is protected !!