SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2026
तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी विद्यार्थी सध्या इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिकत आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे! स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Foundation) द्वारे सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत (CSR) ‘SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2026’ ची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु अभ्यासात होशार आणि गुणवंत … Read more