मोफत शालेय दप्तर योजना 2026: विद्यार्थ्यांना शासनाकडून भेट

शासनाचा मोठा निर्णय: जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर! मोफत शालेय दप्तर योजना 2026: विद्यार्थ्यांना शासनाकडून भेट. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम (RTE), 2009 आणि राष्ट्रीय शैक्षणिक … Read more

error: Content is protected !!