शालेय विद्यार्थ्यांना आता थेट NASA आणि ISRO ची भेट!

शालेय विद्यार्थ्यांना आता थेट NASA आणि ISRO ची भेट!  महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना २०२६‘ (Mukhyamantri Vidyarthi Vigyan Wari Yojana 2026) ही अत्यंत आकर्षक आणि प्रेरणादायी योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे विज्ञान प्रदर्शनांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रमण सायन्स सेंटर, इस्रो (ISRO) आणि अमेरिकेतील … Read more

error: Content is protected !!